केंद्रिय निवडणुक आयोगाने आज शिंदे गटाला ढाल - तलवार हे निवडणुक चिन्ह दिलं आहे. काल ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आल. आगामी काळात माशाल विरुद्ध ढाल तलवार अशी लढत पहायला मिळणार आहे. शिंदे गटाला नवं चिन्ह मिळाल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली त्याच सोबत ठाकरेंना मशाल चिन्ह मिळालं यावरून त्यांनी ठाकरेंना धारेवर धरलं.
#DeepakKesarkar #UddhavThackeray #EknathShinde #ShivSena #Mashal #Symbol #BalasahebThackeray #Torch #SwordandShield #ElectionCommission #Maharashtra